शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चांदवडला घराघरात हरतालिकेची पुजा

by India Darpan
ऑगस्ट 22, 2020 | 12:39 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200822 WA0021

चांदवड- माता पार्वतीने भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी ६४ वर्षे झाडाची पाने व कंदमुळे खाऊन तपश्चर्या केली. पार्वतीने हरतालिकेचे व्रत केल्याने सौभाग्य अखंड राहते असा आशीर्वाद भगवान शंकराने दिला. या प्रथेप्रमाणे यंदाही चांदवडला हरतालिकेचा सण साजरा करण्यात आला. चांदवड मध्ये कोरोनाचे सावट असल्याकारणामुळे व सर्व मंदिरे बंद असल्यामुळे शहरातील महिलांनी हरतालिकेची पूजा घरीच केली. कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे म्हणून प्रार्थना केली. यावेळी  समाजसेविका जयश्री कोकणे, शोभा कोकणे, मीना कोकणे, सविता सोनवणे, अर्चना कोकणे, वृषाली कोकणे, वंदना कोकणे आदींनी यथोचित हरतालिका पूजा केली.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शुभवार्ता. शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीद्वारे अन्नधान्य उपलब्ध

Next Post

खादी हे ब्रँड नाव वापरणे त्या दोघांना महागात; केव्हीआयसीने दिली कायदेशीर नोटीस

Next Post
Ef8xv fU0AERV68 e1598100921777

खादी हे ब्रँड नाव वापरणे त्या दोघांना महागात; केव्हीआयसीने दिली कायदेशीर नोटीस

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011