शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

असा असेल तुमचा आगामी आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य ३० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर

by India Darpan
ऑक्टोबर 29, 2022 | 10:20 pm
in भविष्य दर्पण
0
राशीभविष्य

राशीभविष्य


 

साप्ताहिक राशिभविष्य ३० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर….
मीन – परिचितांच्या कुटुंबातील महत्त्वाचे समारंभ तसेच शुभ कार्य ओळखीच्या सामाजिक संस्थांमधील उपक्रम त्याचप्रमाणे आपल्या स्वतःच्या विविध धार्मिक कार्यक्रम नातेवाईक नातेवाईक यांच्याकडील उपक्रम यामध्ये आपला महत्त्वाचा सहभाग या सप्ताहात राहणार आहे व्यस्त सप्ताह राहील……
कुंभ – रेंगाळलेली सरकारी कामे कोर्टकचेरीचे कामकाज खोळंबलेले कागदपत्र कामकाज विविध प्रकारचे रिन्यूअल्स याबाबतीतली कागदपत्रे या सप्ताहात अनेक कामासाठी ही महत्त्वाची कागदपत्रे तयार करण्यासाठी बराच वेळ द्यावा लागणार…..
मकर – मुख्यता शारीरिक दुकानाच्या कुरबुरी या सप्ताहात डोकं वर काढण्याची शक्यता आहे त्यामध्ये पाठ कंबर टाच दुखी याकडे दुर्लक्ष करू नये….
धनु – विविध प्रकारच्या खर्चासाठी आर्थिक तरतूद करणे पैशाची तोंड मिळवण करणे गुंतवलेला पैसा त्याची मॅच्युरिटी पाहणे आर्थिक घडी बसवणे या सप्ताहात ही कामे महत्त्वाची राहतील….

वृश्चिक – व्यवसाय तसेच अन्य व्यवहारासाठी नवीन अग्रीमेंट करणे नवीन व्यवसायिक धोरण ठरवणे त्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद करून कागदपत्रे बनवणे या कामात वेळ द्यावा लागेल….
तूळ – भावना विश्वामध्ये अधिक न रमता व्यवहारी गोष्टींना महत्त्व द्यावे. व्यवहार हा व्यवहारिकतेने करावा त्यामध्ये भावनांना अधिक महत्त्व असता कामा नये….
कन्या – नातेवाईकां बाबत आपले विविध कारणाने नाराजी होऊ शकते. मुख्यता ऐनवेळी चर्चेत न घेणे महत्त्वाच्या मुद्द्यावर आपले मत न विचारणे याबाबतीत फारसे मनावर घेऊ नये….
सिंह – नोकरदारांसाठी या सप्ताहात तारेवरची कसरत असणार आहे. एक बाजूला वरिष्ठांची मर्जी सांभाळणे नियमित कामकाज योग्य पद्धतीने करणे हे असेल, तर दुसरीकडे सहकाऱ्यांशी जुळवून घेणे अशी तारेवरची कसरत राहणार आहे….

कर्क – अचानक प्रवासाला निघावे लागणे या सप्ताहात होऊ शकते. महत्त्वाच्या कामासाठी त्याचप्रमाणे अनेक दिवस रेंगाळलेल्या उपक्रमांसाठी हा प्रवास असू शकतो….
मिथुन – कलाकार मंडळींना या सप्ताहात नवीन संधीचा फायदा करून घ्यावा लागेल. आपल्यापेक्षा वरिष्ठ अनुभवी लोकांची या सप्ताहात संपर्क होईल….
वृषभ – शब्दांना अधिक महत्त्व राहणार आहे. योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य शब्दांचा वापर करावा. शब्दांमुळेच संबंध जोडले जाणार आहेत तसेच तोडले जाऊ शकतात….
मेष – सरधोपट पद्धतीने मोठे व्यवहार करू नये. तोंडी व्यवहार प्रसंगी तोट्याचे ठरू शकतात. अचानक महत्त्वाचे करार मदार करावे लागू शकतात…..
आजचा राहू काळ – दुपारी साडेचार ते सहा आहे…..
वास्तु रत्न कुंडली सविस्तर मार्गदर्शनासाठी
भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत व्हाट्सअप ९३७३९१३४ ८४

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – ३० ऑक्टोबर २०२२

Next Post

दक्षिण कोरियात हॅलोविन फेस्टिवलमध्ये चेंगराचेंगरी; १४९ जणांचा मृत्यू तर १५० जण जखमी

Next Post
20221030 060849 e1667091696722

दक्षिण कोरियात हॅलोविन फेस्टिवलमध्ये चेंगराचेंगरी; १४९ जणांचा मृत्यू तर १५० जण जखमी

ताज्या बातम्या

LtoR Mr. Hardeep Singh Brar Sr. VP Sales Marketing Kia India and Mr. Gwanggu Lee MD Kia India 1

किया इंडियाकडून कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस लाँच…आकर्षक डिझाइनसह ही आहे वैशिष्‍ट्ये

मे 9, 2025
INDIA GOVERMENT

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका…दिले हे निर्देश

मे 9, 2025
8 2

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट…हे आहे कारण

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचा आर्थिक व्यवहार डगमगण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार, ९ मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
Screenshot 20250508 204411 Facebook 1

नाशिक महानगरपालिका पाणीवापराचे थेट स्पॉट बिलिंग देणार…या एजन्सीची नियुक्ती

मे 8, 2025
IMG 20250508 WA0346 3

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार…

मे 8, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011