बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सुवर्णसंधी… अवघ्या २० रुपयात मिळणार २ लाखांचा विमा…. असा घेता येणार या सरकारी योजनेचा लाभ

by India Darpan
मे 15, 2023 | 5:26 pm
in राज्य
0
20 rupees note

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभागामार्फत 30 जून 2023 पर्यंत देशातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर जन सुरक्षा योजनेसाठी जनसंपर्क मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत पात्र नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती व प्रधानमंत्री सुरक्षा योजनेत सहभागी करून घेत विमा सुरक्षा प्रदान केली जाणार असल्याने जनसुरक्षा सर्व समावेशन मोहिमेत सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 18 ते 70 वयोगटातील नागरिकांसाठी लागू असून या योजनेचा वार्षिक हप्ता 20 रूपये आहे. या योजनेत 2 लाख रुपयांपर्यंत अपघात विमा मिळतो. तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत 18 ते 50 वयोगटातील नागरिकांचा समोवश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वर्षाला 436 रूपयांचा हप्ता असून कोणत्याही कारणाने व्यक्तिचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना रूपये 2 लाख विमा रक्कम मिळते.

प्रधानमंत्री जीवन ज्योती व प्रधानमंत्री सुरक्षा योजना यांचा लाभ ग्रामपंचायत स्तरावरील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक बँक शाखा त्यांच्या सेवा क्षेत्रातील ग्रामपंचायतींमधील शाखा व्यवस्थापक, बँक मित्र व कर्मचारी यांच्या माध्यमातून मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय, बँक मित्र, बँक शाखा यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त नागरिकांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन ही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

2 Lakh Insurance within 20 rupees Government Scheme

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील पहिल्या वाळू विक्री केंद्राला कसा प्रतिसाद आहे… किती वाळू विक्री झाली… महसूलमंत्री म्हणाले

Next Post

बॉयफ्रेंडबद्दल बोलताना भडकली उर्फी जावेद… थेट शिवीगाळही…

India Darpan

Next Post
Urfi Javed e1677250743691

बॉयफ्रेंडबद्दल बोलताना भडकली उर्फी जावेद... थेट शिवीगाळही...

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011