मुंबई – अभिनेत्री हिना खान हिने काळ्या रंगातील बिकीनीत नुकतेच फोटोशूट केले आहे. त्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमुळे चाहते घायाळ झाले असून हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

India Darpan Live © 2023.