मुंबई – सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली या दाम्पत्याच्या बाळाचा फोटो अखेर सर्वांसमोर आला आहे. अनुष्का शर्माने इन्साट्ग्रामवर बाळासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यात हे तिघे जण अत्यंत खुष दिसत आहेत.
बघा हा फोटो

India Darpan Live © 2023.