नाशिक – वनाधिपती विनायक दादा पाटील यांच्या निधनामुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या महिन्यात झालेला लेखक तुमच्या भेटीला या अंतर्गत दादांनी साधलेला संवाद हा त्यांचा अखेरचा कार्यक्रम ठरला आहे. दादांच्या आठवणी आणि संवादाला उजाळा देणारा हा कार्यक्रमाचा व्हिडिओ