बुधवार, मे 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

स्पर्धा परीक्षांच्या १०० पुस्तकाची वाचनालयास भेट.

by India Darpan
ऑगस्ट 21, 2020 | 3:35 pm
in इतर
0
IMG 20200821 WA0017

नाशिक – दीपक व मेघा दीपक तायडे या आदर्श दाम्पंत्याने त्यांचे वडिल चंदू गोदू तायडे यांच्या आठवणींना उजाळा देऊन, आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे स्पर्धा परीक्षा वाचनालयास १०० स्पर्धा परीक्षेचे पुस्तके व धनादेशाची भेट दिली. म्हसरूळ परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला त्यामुळे बळ मिळणार आहे. या भेटीनंतर दीपक तायडे व मेघा तायडे यांचे स्वराज्य परिवाराचे सदस्य विजय मोराडे यांनी सत्कार केला.
या कार्यक्रमाप्रसंगी स्वराज्य परिवाराचे प्रमुख शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे, विनायक सूर्यवंशी, वाल्मीक शिंदे, विजय मोराडे, शिवाजी शेळके, शेखर फरताळे, शरद बस्ते, केशव उगले, विजय पाटोळे माधवराव पागे, नवनाथ हुमन, योगेश रिंझट, मयुर पाटील,आकाश बकुरे, प्रकाश उखाडे, मोहिनी भगरे ,रेखा नेहरे, लतिका गरुड, सुनिता बस्ते, मंगला शिंगाडे, प्रिया पाटील, सुप्रिया गावित, राजेंद्र पारधी, भाऊसाहेब भोंडवे हे उपस्थित होते. आभार स्वराज्य परिवाराच्या महिला प्रमुख रेखा नेहरे यांनी मानले. स्वराज्य परिवाराचे अध्यक्ष शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे यांच्यावतीने नाशिक जिल्ह्यात  शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्य केले जाते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पर्यूषण काळात मुंबईच्या तीन जैन मंदिरामध्ये प्रार्थना करायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

Next Post

दत्तू भोकनळला अर्जुन पुरस्कार जाहीर

Next Post
dattu bhokanal

दत्तू भोकनळला अर्जुन पुरस्कार जाहीर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणतीही मोठी गुंतवणूक टाळावी, जाणून घ्या, बुधवार, १४ मेचे राशिभविष्य

मे 13, 2025
Untitled 28

जळगाव जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाची राज्यभरात चर्चा असा काय आहे तो? नागरिकांना काय फायदा? घ्या जाणून

मे 13, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

आयटीआयला जागतिक दर्जाच्या केंद्रात रूपांतरित करणाऱ्या धोरणाला शासनाची मंजुरी….२ लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ

मे 13, 2025
court 1

गोदावरी प्रदूषण मुक्त प्रकरणात अवमान याचिका दाखल….या अधिका-यांना उच्च न्यायालयाची नोटीस

मे 13, 2025
Untitled 27

नाशिकमध्ये ही कंपनी करणार ७०० कोटींची गुंतवणूक…

मे 13, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण ६ निर्णय…..

मे 13, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011