India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सिन्नरच्या प्रश्नांबाबत आज मुंबईत बैठक

India Darpan by India Darpan
August 10, 2020
in थोडक्यात वृत्त
0

नाशिक – सिन्नर तालुक्यातील जलसंधारण व पाणी योजनांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात सोमवारी (१० ऑगस्ट) बैठक आयोजित करण्यात आली आहे. तशी माहिती आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. सिन्नरसाठी महत्त्वाचे असलेले प्रस्तावित अप्पर कडवा धरणातून नियोजित उपसा जल सिंचन योजनांना प्रशासकीय मान्यता देणे,  सदरची कामे स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत राबविणे यासंदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले आहे.


Previous Post

बम बम भोले! त्र्यंबकराजाचे दर्शन आता ऑनलाईन

Next Post

युको बँकेला भगदाड पाडून चोरी; रविवार कारंजा परिसरातील घटना

Next Post

युको बँकेला भगदाड पाडून चोरी; रविवार कारंजा परिसरातील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक पदवीधरची अंतिम आकडेवारी जाहीर; बघा, कुणाला किती मते मिळाली?

February 3, 2023

मालेगाव तालुक्यातील शेतकरी महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा; या कारणाने केला होता खून

February 3, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

February 3, 2023

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group