व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Monday, December 4, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त नेमणुकीची प्रक्रिया सुरु

India Darpan by India Darpan
September 3, 2020 | 3:37 pm
in संमिश्र वार्ता
0

नाशिक – आद्यस्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथील श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड या विश्वस्त संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाची मुदत संपत आली आहे. त्यामुळे नव्याने विश्वस्त मंडळ नेमणूक प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली आहे. विश्वस्त पदासाठी पात्र व इच्छुकांनी आपला अर्ज मा. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक, जिल्हा सत्र न्यायालय, नाशिक यांच्या नावे गुरुवार (१० सप्टेंबर) पूर्वी रजिस्टर पोस्टाद्वारे पाठवावा अथवा स्वहस्ते जमा करून त्यांची पोहच प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदरची विश्वस्त पदाची नेमणूक ही नियोजनानुसार ५ वर्षाच्या कालावधीसाठी आहे. अर्जदाराचे किमान वय २१ वर्ष पूर्ण व तो नाशिक जिल्ह्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे. अर्जासोबत अर्जदाराचा अल्पपरीचय तसेच विश्वस्त होणेकामी नियोजित उद्देशाने स्पष्टीकरण असणे आवश्यक आहे. अशी माहिती विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश गणेश देशमुख यांनी दिली.

Previous Post

राज्यात केवळ ५६ टक्केच कचऱ्यावर प्रक्रिया

Next Post

गुरुवारचा कॉलम – कवी आणि कविता – कोरड्या नक्षत्रातून बरसणारं आभाळ

Next Post

गुरुवारचा कॉलम - कवी आणि कविता - कोरड्या नक्षत्रातून बरसणारं आभाळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात ४ वारक-यांचा मृत्यू…आठ जण जखमी

December 4, 2023

आयएनएस कडमट्ट ही युद्धनौका जपानमध्ये..हे आहे कारण

December 4, 2023

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेवर भारताची सर्वाधिक मतांसह फेरनिवड… या श्रेणीमध्ये झाला समावेश

December 4, 2023

बंगालच्या उपसागरात ‘मिचांग’ चक्रीवादळाचे संकट….एनसीएमसी केली अशी तयारी..बघा संपूर्ण माहिती

December 3, 2023

पाचव्या टी२० सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा केला पराभव…४-१ फरकाने मालिका जिंकली

December 3, 2023

सिन्नरला विश्वभंर चौधरी यांच्या व्याख्यानात गोंधळ…भाषण बंद केले…माईक हिसकावून घेतला…व्यासपीठाची मोडतोड

December 3, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.