India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शाखा कार्यालयातही टपाल योजना

India Darpan by India Darpan
July 27, 2020
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली ः टपाल विभाग सर्व अल्पबचत योजनांचा विस्तार शाखा पातळीवरील टपाल कार्यालयांतून  करणार आहे.

ग्रामीण भागातील टपाल  व्यवहारांचे जाळे विस्तारण्यासाठी तसेच देशातील बहुसंख्य गावांत अल्पबचत योजनांची सुविधा उपलब्ध करण्यासाठी,टपाल खात्याच्या अल्पबचत योजना आता शाखानिहाय टपाल कार्यालयात सुरू होणार आहेत.

ग्रामीण भागात १ लाख ३१ हजार ११३ टपाल कार्यालये कार्यरत आहेत. पत्रे, स्पीडपोस्ट, पार्सल, ईलेक्ट्रानिक मनीआँर्डर, ग्रामीण पोस्टल जीवनविमा या नेहमीच्या सुविधांसह, टपालखात्यांच्या कार्यालयांतून पोस्ट ऑफिस बचत खाते, रिकरिंग खाते, मुदतठेवी, सुकन्या सम्रुध्दी खाते या सुविधा देखील पुरवल्या जातात.

नव्या आदेशानुसार शाखानिहाय टपाल कार्यालये आता सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(PPF), मासिक आय योजना(monthly income scheme), राष्ट्रीय अल्पबचत योजना, किसान विकास पत्र, वरीष्ठ नागरिक बचत योजना या योजनांची कार्यवाही करू शकतील. ग्रामीण भागातील नागरिकांना देखील शहरातील नागरिकांप्रमाणेच सर्व सुविधांचा लाभ होईल.ग्रामीण भागातील नागरीक आपल्या गावातील टपाल कार्यालयातच या लोकप्रिय योजनांअंतर्गत आपल्या बचतीची गुंतवणूक करू शकतील. पोस्टाच्या सर्व बचत योजना लोकांपर्यंत आणून, ग्रामीण भारताचे सक्षमीकरण करण्यासाठी, उचललेले हे आणखी एक पाऊल आहे.


Previous Post

रेल्वेच्या सर्व डब्यांना आता टॅग

Next Post

चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे यजमानपद हरियाणाकडे

Next Post

चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे यजमानपद हरियाणाकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खासदार उदयनराजे संतापले आणि करुन टाकली ही मोठी घोषणा…

March 27, 2023

सुवर्णपदक विजेत्या लोव्हलिना बोरगोहेन अशी बनली बॉक्सर… या एका घटनेने दिली कलाटणी…

March 27, 2023

महागावच्या शेतकऱ्यांच्या गटाची यशोगाथा… सर्व सभासदांना असे केले स्वावलंबी….

March 27, 2023

तरुणांनो, लागा तयारीला! पिंपरी-चिंचवड महापालिकेत तब्बल १६ हजार पदांसाठी भरती; येथे करा अर्ज

March 27, 2023

CBIने सापळा रचला… ५ लाखाची लाच घेताना अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले… मग अधिकाऱ्याने…

March 27, 2023

अभिनेत्रीने या वयात कुटुंबाला दिली ‘गुडन्यूज’

March 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group