बुधवार, मे 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

व्वा! तक्रारींसाठी या तालुक्यात आता व्हॉटसॲप नंबर; कामांना गती येणार

by India Darpan
ऑगस्ट 26, 2020 | 1:28 am
in स्थानिक बातम्या
0
D yGEEoU4AATF4r

निलेश गौतम, डांगसौंदाणे (सटाणा)
जनतेच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी बागलाण महसूल विभागाने आता ”जस्ट डायल” हा स्वतंत्र व्हॉटसॲप नंबर जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महसूल विभागातील तक्रारी निकाली काढतानाच सर्वसामान्यांना वेळेत सेवा मिळावी, यासाठी प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठीच त्यांनी जस्ट डायल ही अनोखी संकल्पना समोर आणली आहे. बागलाण महसूल विभागातील मंडळ (सर्कल) कार्यालय, तलाठी कार्यालय, तहसिल कार्यालय, प्रांत कार्यालय या ठिकाणी अर्ज केल्यानंतर त्याची वेळेत अंमलबजावणी होणार आहे. ती न झाल्यास तक्रार करण्यासाठी व्हॉटसॲप नंबर जाहीर करण्यात आला आहे. ९४२१५५०८९३ या व्हॉटसॲप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. त्यामुळे संबंधित अर्ज व तक्रारीचा संदर्भ तक्रारदाराला द्यावा लागणार आहे. या संदर्भात प्रांत अधिकारी विजयकुमार भांगरे यांनी निर्देश दिले आहेत. यासाठी उपविभागीय प्रांत कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याचे भांगरे यांनी सांगितले आहे.
त्या तक्रारींना संधी नाही
या क्रमांकावर फक्त जुन्याच तक्रारींची दखल घेण्यात येणार आहे. नव्याने असलेली तक्रार ही सबंधित तक्रार नंबरवर टाकता येणार नाही. काही कागदपत्रांची अपुर्तता असेल तर संबधित अर्जधारकाने पूर्ण करावयाच्या आहेत. या उपक्रमामुळे महसूल विभागातील सर्वसामन्य जनतेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोना संकटकाळात एवढ्या बेरोजगारांना मिळाला रोजगार

Next Post

राज्यातील मोठ्या गावांच्या विकासासाठी ‘ग्रामोत्थान’ योजना

Next Post
Ajit Pawar

राज्यातील मोठ्या गावांच्या विकासासाठी ‘ग्रामोत्थान’ योजना

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

fir111

हप्ता न दिल्याने संतप्त टोळक्याने घराच्या काचा फोडल्या…नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मे 14, 2025
accident 11

भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत ५६ वर्षीय दुचाकीस्वार ठार

मे 14, 2025
Untitled 30

दर वर्षी या दिवशी साजरा होणार आयुर्वेद दिवस…केंद्र सरकारचा निर्णय

मे 14, 2025
image0010ZJ3

भारतातील पहिल्या या डिझाइन सेंटरचे उद्घाटन…जागतिक गटात भारताचे स्थान होणार बळकट

मे 14, 2025
Untitled 29

युवकांना ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून करता येणार नोंदणी…

मे 14, 2025
खेलो इंडिया युथ गेम्स 2025 1 1024x683 1

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली ३ सुवर्ण, २ रौप्यपदके…

मे 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011