India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा २० ते ३० जुलै दरम्यान

India Darpan by India Darpan
July 22, 2020
in महत्त्वाच्या बातम्या
0
साभार - नवोदया टाइम्स

साभार - नवोदया टाइम्स


UPSC ची घोषणा

नवी दिल्ली ः UPSC अर्थात  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१९ सालच्या परीक्षेत व्यक्तिमत्व चाचणी फेरीसाठी निवड झालेल्या उर्वरित उमेदवारांची परीक्षा येत्या २० ते ३० जुलै या काळात आयोजित करणार असल्याचं UPSC ने घोषित केलं आहे. कोविड १९ महामारीमुळे लागू झालेल्या टाळेबंदीमुळे आयोगानं ६२३ उमेदवारांची परीक्षा स्थगित केली होती. देशात सध्या पुरेशी रेल्वे सेवा उपलब्ध नसल्यामुळे उमेदवारांना केवळ एकदा दोन्ही बाजूच्या विमान प्रवासाचं भाडे दिले जाईल, असे आयोगाने म्हटले आहे.


Previous Post

दिवसभरात कोरोनाचे ७१८८ रुग्ण बरे होऊन घरी

Next Post

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही

Next Post

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रिझर्व्ह बँकेचा पुण्यातील बँकेला दणका! थेट परवानाच केला रद्द; आता ग्राहकांचे काय होणार?

August 10, 2022

हो, अमित शहांनी दोन दिवसांपूर्वी नितीश कुमारांना केला होता फोन; काय संवाद संवाद झाला?

August 10, 2022

मंत्रिमंडळ विस्तार ४० दिवसांनी… खातेवाटप किती दिवसांनी?… १८ मंत्री आगामी काही दिवस बिनखात्याचेच राहणार?

August 10, 2022
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल तुमचा आजचा रक्षाबंधनाचा दिवस; जाणून घ्या गुरुवार, ११ ऑगस्टचे राशिभविष्य

August 10, 2022

इंडिया दर्पण – हास्य षटकार – यमराज जेव्हा बंट्याच्या स्वप्नात येतात..

August 10, 2022

आज आहे या मान्यवरांचा वाढिदवस – गुरुवार – ११ ऑगस्ट २०२२

August 10, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group