India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

विधान मंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरपासून

India Darpan by India Darpan
July 31, 2020
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई ः महाराष्ट्र विधान मंडळाचे आगामी तिसरे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सोमवार ७ सप्टेंबरपासून बोलविण्यात येण्याची शिफारस राज्यपालांना करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यापूर्वी ३ ऑगस्टपासून हे अधिवेशन घेण्याचे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले होते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असल्याने हे अधिवेशन ७ सप्टेंबरपासून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.


Previous Post

कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगांना अधिक प्रोत्साहन

Next Post

प्रत्येक शेतकऱ्याचा पीकविमा काढण्यासाठी प्रयत्न

Next Post

प्रत्येक शेतकऱ्याचा पीकविमा काढण्यासाठी प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरोग्यच्या प्रधान सचिवांनी अचानक दिली स्त्री रुग्णालयाला भेट

January 29, 2023

असे झाले बोमन इराणी ‘राजश्री प्रॉडक्शन’चा भाग; अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा

January 29, 2023

या अभिनेत्यासोबत जोडले होते अभिनेत्री तब्बूचे नाव

January 29, 2023

अतिशय आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते अभिनेत्री राणी मुखर्जी; घरातून दिसते अरबी समुद्राचे सुंदर दृश्य

January 29, 2023

पहिला संसार मोडला… या अभिनेत्री आजही आहेत सिंगल… बघा, कोण आहे त्यात?

January 29, 2023

इंडिया दर्पण – विचार पुष्प – एकच इच्छा बाळगून रहा

January 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group