सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लासलगांवला फेसबुक पेजच्या माहितीमुळे मुलांना मिळाली मिष्टान्न पंगत

by India Darpan
ऑगस्ट 25, 2020 | 3:05 pm
in स्थानिक बातम्या
0
20200825 202542

लासलगांव – लासलगांव समाचार या फेसबुक पेजवरील माहितीवरुन लासलगाव येथील जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रमातील मुलांना मिष्टान्न पंगत श्रीमती लताबाई मधुकर मोरे यांनी दिली. त्यांनी लासलगांव समाचारवर आश्रम बद्दल माहीती विचारली. त्यानंतर लासलगाव समाचारचे राजाबाबा होळकर यांनी अनाथ आश्रम बद्दल माहीती दिली. त्यानंतर कै. मधुकर रामकृष्ण मोरे यांच्या ३९ व्या पुण्यतिथी निमित्त अनाथ मुले व वयोवृद्ध यांना  लताताई मोरे यानी ताबडतोब दोन हजार रूपये पाठवून दिले. आश्रमाचे संचालक व सचिव दिलीप बाबुराव गुंजाळ यांनी याबद्दल आभार मानले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘आप’मध्ये इन्कमिंग सुरूच; मस्तान तांबावाला यांचा ‘आप’मध्ये प्रवेश

Next Post

राज्यभर जिल्हानिहाय वृक्षसंमेलनांचे आयोजन; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

Next Post
swadeshi trees 1140x570 1

राज्यभर जिल्हानिहाय वृक्षसंमेलनांचे आयोजन; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 19, 2025
court 1

शेजा-यावर प्राणघातक हल्ला….न्यायालयाने सुनावली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 19, 2025
शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र एक कृषी व एक टीम 8 1024x682 1

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम…केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मे 19, 2025
IMG 20250518 WA0139 1024x683 1

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

मे 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011