गणित कोडे क्रमांक ७
(१२३४५)×(६७८९) या गुणकाराला १२५ ने भागले तर किती बाकी उरेल ?
—
गणित कोडे क्रमांक ५ चे उत्तर
* आयताची रुंदी ‘ क्ष सेमी ‘ मानू
* चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी ( १.५क्ष )
* आयताची लांबी [(१.५क्ष ) + ६] सेमी
* (१.५क्ष)(१.५क्ष ) = [(१.५क्ष)+६] × क्ष
* ०.७५क्ष = ६; म्हणजे क्ष = ८सेमी
आयताची रुंदी ८ सेमी; लांबी १८सेमी
आणि आयताची ५२सेमी.
—
प्रा. दिलीप गोटखिंडीकर