मास्टर ब्लास्टरने शेअर केला ताडोबाचा हा व्हिडिओ

नागपूर – मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. चाहत्यांसह सर्वांच्या पसंतीस तो उतरला आहे. याच निमित्ताने ताडेबातील वाघ आणि व्याघ्र पर्यटनाची चर्चा सुरू झाली आहे.
बघा हा व्हिडिओ