India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती आणखी खालावली

India Darpan by India Darpan
August 19, 2020
in थोडक्यात वृत्त
0

नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती आणखी बिघडली आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या सैन्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तशी माहिती दिली आहे. गेल्या दहा तारखेला मेंदूवर शस्त्रक्रिया झाल्यापासून मुखर्जी हे कोमात असून, कृत्रिम श्वसन यंत्रणेसह विशेषज्ज्ञ डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. मुखर्जी यांना कोरोना विषाणूचा संसर्गही झालेला आहे.


Previous Post

‘ईएसडीएस’चा एमआयटी विद्यापीठाबरोबर करार; विद्यार्थ्यांना होणार फायदा

Next Post

आदिवासींच्या विकासासाठी केंद्राकडून येणारा निधी राज्याने थांबवला

Next Post

आदिवासींच्या विकासासाठी केंद्राकडून येणारा निधी राज्याने थांबवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

येवल्यातील हुडको वसाहतीत पावसाचे पाणी घुसले; घरांना तलावाचे स्वरूप.. (व्हिडिओ)

August 7, 2022

निखत जरीनचा ‘सुवर्ण’पंच! भारताची सुवर्णपदक संख्या झाली १७

August 7, 2022
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींचे ठरेल शुभ कार्य; जाणून घ्या सोमवारचे (८ ऑगस्ट) राशिभविष्य

August 7, 2022

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – ८ ऑगस्ट २०२२

August 7, 2022

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पती, पत्नी रेल्वे स्टेशनवर उभे असतात

August 7, 2022

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – राऊळी मंदिरी – लोकप्रतिनिधींच्या इच्छेतून साकारले १०४ फुटी बजरंगबली!

August 7, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group