India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांचे निधन

India Darpan by India Darpan
August 17, 2020
in राष्ट्रीय
0

लखनऊ – भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे आज कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. चेतन चौहान यांचे बंधु पुष्पेंद्र चौहान यांनी याबाबत माहिती दिल्याचे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना येथील गांधी पीजीआय रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर प्रकृती अधिक खालावल्याने, त्यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथेच आज (१६ ऑगस्ट) त्यांची प्राणज्योत मालवली. चौहान यांनी ४० कसोटी सामन्यात १६ अर्धशतकांसह २ हजार ८४ धावा केल्या. सात एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमधेही त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. १९८१ साली त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. उत्तर प्रदेशातील अमरोह मतदारसंघाचे खासदार म्हणून ते दोन वेळा निवडून आले होते. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये ते क्रीडा आणि युवक कॅबिनेट मंत्री होते.


Previous Post

एनसीसीच्या विद्यार्थ्यांसाठी झाली मोठी घोषणा; हा होणार फायदा

Next Post

अलविदा रॉकी! गृहमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

Next Post

अलविदा रॉकी! गृहमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक… अध्यक्षपदासाठी यांच्या नावाची घोषणा…. अजित पवारांचे काय

June 10, 2023

अभिनेते धर्मेंद्र यांनी आईच्या नावाने बांधलेल्या शाळेचे पत्रे उडाले

June 10, 2023
प्रातिनिधीक फोटो

CRPFचा रंगीला जवान… १३ वर्षात केले ५ लग्न… असा झाला भांडाफोड… आता काय होणार

June 10, 2023

प्रिया प्रकाश वारियरची स्मरणशक्ती गेली

June 10, 2023

छोट्या पडद्यावर क्रांती रेडकरचे पुनरागमन

June 10, 2023

खासदाराने संसदेत केले स्तनपान….. सर्व खासदारांनी वाजविल्या टाळ्या

June 10, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group