India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

भाजप ओबीसी सेलची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

India Darpan by India Darpan
August 24, 2020
in राज्य
0

मुंबई – भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्ष योगेश टिळेकर व ओबीसी मोर्चा प्रभारी तथा प्रदेश सरचिटणीस देवयांनी फरांदे यांनी ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यसमितीची घोषणा केली आहे. यामध्ये ३ सरचिटणीस, १० उपाध्यक्ष, १२ चिटणीस, १ कोषाध्यक्ष, १२ संपर्क प्रमुख, १ कार्यालय प्रमुख, २ सोशल मिडीया विभाग, व १४ कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे. 

कार्यकारिणी अशी,

क्र. पद नांव विभाग
1 सरचिटणीस श्री.संजय गाते विदर्भ
2 श्री.बापू घडामोडे मराठवाडा
3 श्री.शंकरराव वाघ उत्तर महाराष्ट्र
4 उपाध्यक्ष श्री.हरिश्चंद्र भोईर कोकण
5 श्री.आप्पासाहेब देशमुख पश्चिम महाराष्ट्र
6 श्री.केशवदादा अंधाळे मराठवाडा
7 श्री.गजानन कोल्हे विदर्भ
8 श्री.माणिक लोहगावे मराठवाडा
9 श्री.अशोक पांगारकर मराठवाडा
10 श्री.हर्षल पाटील उत्तर महाराष्ट्र
11 श्री.मनोज भुजबळ कोकण
12 श्री.प्रकाश चित्ते उत्तर महाराष्ट्र
13 श्री.हिरामण गवळी विदर्भ
14 चिटणीस श्री.योगेश वानखेडे विदर्भ
15 श्री.डी.डी.सोनटक्के पूर्व विदर्भ
16 सौ. शालिनी बुंदे मराठवाडा
17 श्री.अनुप सुर्यवंशी पश्चिम महाराष्ट्र
18 श्री.शरद राठोड मराठवाडा
19 अ‍ॅड.युवराज पोटे उत्तर महाराष्ट्र
20 श्री.रामकिशन रौदळे परभणी
21 श्री.प्रदिप तांदळे मराठवाडा
22 श्री.आनंद पंडित कोकण
23   श्री.रोहिदास लोखंडे मुंबई
24   श्री.प्रकाश महादेव गडळे सांगली
25   श्री.राजेंद्र महाले नाशिक
26 संपर्क प्रमुख– ओबीसी महिला सौ.वनिता लोंढे ठाणे
27 संपर्क प्रमुख- मराठवाडा श्री.बाळासाहेब घुले लातूर
28 संपर्क प्रमुख- पश्चिम महाराष्ट्र सौ.विना सोनवलकर पिंपरी-चिंचवड
29 सह संपर्क प्रमुख- पश्चिम महाराष्ट्र श्री.नंदकुमार यादव सातारा
30 संपर्क प्रमुख- कोकण विभाग सौ. योगिता पाटील वसई-विरार
31 संपर्क प्रमुख- पूर्व विदर्भ श्री.बाबुराव कोहळे गडचिरोली
32 संपर्क प्रमुख- पश्चिम विदर्भ श्री.राजाभाऊ डांगे यवतमाळ
33 संपर्क प्रमुख- उत्तर महाराष्ट्र श्री.केशव नारखेडे जळगांव
34 सह संपर्क प्रमुख- उत्तर महाराष्ट्र श्री.विनोद दळवी अहमदनगर
35 संपर्क प्रमुख – युवक श्री.निरंजन डहाळे अहमदनगर
36 सह संपर्क प्रमुख-युवक श्री.निखील झगडे सातारा
37 संपर्क प्रमुख- युवती डॉ.पुनम राऊत सोलापूर ग्रामीण
38 कार्यालय संपर्क प्रमुख श्री.हेमंत भास्कर मुंबई
39 सोशल मिडिया संयोजक श्री.अतुल दुधाळ पुणे
40 सोशल मिडिया सहसंयोजक श्री.सुमित गाते नागपूर शहर
41 कोषाध्यक्ष श्री.गोविंद चीलकुडे लातूर (मराठवाडा)
42 कार्यकारिणी सदस्य श्री.मोहन बळी वाशिम
43 श्री.योगेश सिंगनजुडे भंडारा
44 श्री.बळराम कराळे भिवंडी
45 श्री.रामचंद्र खरपुरिया नागपूर
46 सौ.लता पगारे कोकण
47 श्री.चामेश्वर गहाने गोंदिया
48 श्री.प्रकाश बघमारे चंद्रपूर ग्रामीण
49 श्री.राम नागरे हिंगोली
50 श्री.संभाजी काळे बीड
51 श्री.बालाजी शहाणे औरंगाबाद शहर
52 श्री.राजेंद्र मोरे नाशिक
53 श्री.अनिल महाजन मुंबई
54 श्री.संतराम चेवाले लातूर
55 श्री.ज्ञानेश्वर चांदेकर पुणे

 


Previous Post

राज्यात येत्या दोन दिवसात ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

Next Post

पुन्हा रुग्ण वाढणे चिंताजनक; येवला, निफाडचा कोरोना आढावा

Next Post

पुन्हा रुग्ण वाढणे चिंताजनक; येवला, निफाडचा कोरोना आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घटस्फोटांच्या चर्चांवर अखेर रणवीर सिंगने सोडले मौन; म्हणाला…

March 31, 2023

केवळ न्यायालयीन लढ्यावर इतक्या कोटींचा खर्च; अद्यापही न्यायालयाचा निकाल नाही

March 31, 2023

पीएमश्री योजनेत राज्यातील एवढ्या शाळांची निवड; केंद्र सरकारने दिली मान्यता

March 31, 2023

काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास

March 31, 2023

भाजप आमदारांचा कारभार कसा आहे? पक्षाने केले सर्वेक्षण… असा आहे त्याचा निष्कर्ष…

March 31, 2023

यंदाचे मराठी साहित्य संमेलन अमळनेरमध्ये? हालचालींना वेग

March 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group