India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

बैल धुण्यासाठी गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने बंधा-यात बुडाला

India Darpan by India Darpan
August 17, 2020
in थोडक्यात वृत्त
0

बैल धुण्यासाठी गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने बंधा-यात बुडाला

येवला – तालुक्यातील ममदापूर येथील श्रीराम वामन साबळे (वय २३) रविवारी  दुपारी ३ वाजेच्या सुमारास बैल घेवून ममदापूर येथील गट नंबर ४९१ मधील बंधार्‍यावर बैल धुण्यासाठी गेला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो बंधार्‍यात बुडाला. सायंकाळी बैल लगतच्या शेतांमध्ये गेल्याने व बंधार्‍याजवळ चप्पला व कपडे आढळल्याने ग्रामस्थांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, श्रीरामचा तपास लागला नाही. अंधार पडल्याने दुस-या दिवशी सोमवारी सकाळी बंधा-यात पुन्हा शोध घेण्यात आल्यानंतर श्रीरामचा मृतदेह आढळून आला.


Previous Post

नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

Next Post

नामकोत कर्मचा-यांना दिले स्टीमर व आयुष काढा

Next Post

नामकोत कर्मचा-यांना दिले स्टीमर व आयुष काढा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वजन घटवायचंय मग ही कॉफी नक्की प्या!

January 29, 2023

आरोग्यच्या प्रधान सचिवांनी अचानक दिली स्त्री रुग्णालयाला भेट

January 29, 2023

असे झाले बोमन इराणी ‘राजश्री प्रॉडक्शन’चा भाग; अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा

January 29, 2023

या अभिनेत्यासोबत जोडले होते अभिनेत्री तब्बूचे नाव

January 29, 2023

अतिशय आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते अभिनेत्री राणी मुखर्जी; घरातून दिसते अरबी समुद्राचे सुंदर दृश्य

January 29, 2023

पहिला संसार मोडला… या अभिनेत्री आजही आहेत सिंगल… बघा, कोण आहे त्यात?

January 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group