मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बाप्पाचा प्रवास थांबला, पण रेल्वे यार्डात गणेशाची स्थापना

by India Darpan
ऑगस्ट 23, 2020 | 1:33 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200822 WA0123

IMG 20200822 WA0122
मनमाड – कोरोनामुळे रेल्वे बंद असली तरी चाकरमान्यांनी रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या रेल्वेच्या बोगीत श्री गणेशाची स्थापना करुन २३ वर्षाची परंपरा अखंडीत ठेवली. मनमाड-ते-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस मध्ये धावत्या गाडीत दरववर्षी रेल्वेने रोज प्रवास करणारे चाकरमाने रेल्वेच्या एका बोगीत गणपतीची स्थापना करतात. पण, रेल्वे बंद असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत शनिवारी ही स्थापना करण्यात आली. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष राजेंद्र आहिरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
दरवर्षी गोदावरी एक्सप्रेसच्या एका बोगीत एक दिवस अगोदरच आकर्षक सजावट करण्यात येत असते. यात विविध सामाजिक संदेशाचे पोस्टर सुध्दा लावण्यात येत असते. यावर्षी ही सजावट करण्यात आली. स्थानिक पातळीवरुन सुटणा-या रेल्वे ट्रेन बंद असल्याने गोदावरी एक्सप्रेस अनेक महिन्यांपासून रेल्वे यार्डातच उभी आहे. मात्र परंपरा खंडीत होऊ नये म्हणून ही स्थापना करण्यात आल्याचे या मंडळाच्या पदाधिका-यांनी सांगितले. येथे रोज नियमित पुजा-आरती करण्यात येणार आहे. गाडी बंद असल्याने नाशिकला जाणा-या चाकरमान्यांच हाल होत असल्याने गोदावरी एक्सप्रेस लवकर सुरु करा अशीच मागणी यावेळी करण्यात आली.
IMG 20200822 WA0125
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संपत सकाळे यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Next Post

वडनेरभैरवला विदेशी मद्याचे २०६ बॉक्ससह १२ लाख ५६ हजार २३७ रूपयांचा मुद्देमाल जप्त

Next Post
IMG 20200822 WA0001

वडनेरभैरवला विदेशी मद्याचे २०६ बॉक्ससह १२ लाख ५६ हजार २३७ रूपयांचा मुद्देमाल जप्त

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 47

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का…चार माजी नगरसेवकांनी घेतला शिवसेना शिंदे गटात प्रवेश

जून 17, 2025
Sudhakar Badgujar

भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी सुधाकर बडगुजर हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना, पण, प्रदेशाध्यक्षांच्या विधानामुळे संभ्रम

जून 17, 2025
Untitled 46

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली बैठक…झाले हे निर्णय

जून 17, 2025
rohini khadse e1712517931481

समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक, लुटमार करण्याच्या घटना…रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर करत केले ट्विट

जून 17, 2025
WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011