नाशिक – पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची बदली झाल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. नाशिक पोलिस आयुक्तपदी डॉ. प्रताप दिघावकर यांची नियुक्ती झाल्याची पोस्ट व्हायरल झाली. बदलीचे आदेश अद्याप सरकारने काढलेले नाहीत. तरीही बदलीची अफवा पसरल्याने शहर परिसरात उलट सुलट चर्चा सुरू आहे.