India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पीएम केअर्स निधी – याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

India Darpan by India Darpan
August 19, 2020
in संमिश्र वार्ता
0

नवी दिल्ली – पीएम केअर्स निधीत जमा झालेला निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषात वर्ग करण्याची सूचना केंद्र सरकारला करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. एका सेवाभावी संस्थेने ही याचिका दाखल केली होती.

न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाने मंगळवारी (१८ ऑगस्ट) झालेल्या सुनावणीत ही मागणी नाकारताना, आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार अशा प्रकारच्या मदत संकलनाला कोणतंही घटनात्मक बंधन नसल्याने, आपत्ती प्रतिसाद कोषात स्वेच्छा मदत निधी सतत जमा होऊ शकतो, असे नमूद केले.
न्यायालयाच्या या निर्णयाचं भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी स्वागत केले आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या पीएम केअर्स फंड अर्थात प्रधानमंत्री नागरी सहायता आणि आणिबाणीच्या परिस्थितीतल्या मदत निधीचे प्रधानमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष, तर संरक्षण, गृह आणि अर्थ खात्याचे केंद्रीय मंत्री हे पदसिद्ध विश्वस्त आहेत.


Previous Post

धडधड कायम. घमासान युक्तीवाद; अंतिम वर्ष परीक्षेबाबत निकाल राखीव

Next Post

गुडन्यूज. कोरोना लसीची भारतातील चाचणी तिसऱ्या टप्प्यात

Next Post
प्रातिनिधीक फोटो

गुडन्यूज. कोरोना लसीची भारतातील चाचणी तिसऱ्या टप्प्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

अमळनेरमध्ये दोन गटात दंगल… पोलिसांनाही मारहाण… सलग तीन दिवस संचारबंदी लागू

June 10, 2023
प्रातिनिधिक फोटो

संभाजीनगर हादरले… अल्पवयीन मुलीवर ६ नराधमांचा आळीपाळीने अत्याचार

June 10, 2023

शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक… अध्यक्षपदासाठी यांच्या नावाची घोषणा…. अजित पवारांचे काय

June 10, 2023

अभिनेते धर्मेंद्र यांनी आईच्या नावाने बांधलेल्या शाळेचे पत्रे उडाले

June 10, 2023
प्रातिनिधीक फोटो

CRPFचा रंगीला जवान… १३ वर्षात केले ५ लग्न… असा झाला भांडाफोड… आता काय होणार

June 10, 2023

प्रिया प्रकाश वारियरची स्मरणशक्ती गेली

June 10, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group