पिंपळगाव बसवंतला द्राक्षाच्या बागेत गारपिटीचा तडाखा (व्हिडिओ)

नाशिक – हवामानात अचानक बदल झाल्याने पिंपळगाव बसवंत परिसरात आज दुपारच्या सुमारास अवकाळी पावसासह गारपीटीचा जोरदार तडाखा बसला. द्राक्ष बागांमध्ये झालेल्या गारपिटीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या गारपिटीमुळे द्राक्षबागा संकटात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
बघा, हा व्हिडिओ