रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

निमा पदाधिका-यांनी केली नवनियुक्त कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे यांच्याबरोबर चर्चा

by India Darpan
ऑगस्ट 21, 2020 | 1:04 pm
in स्थानिक बातम्या
0
MIDC

नाशिक – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नाशिक कार्यालय येथे कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे हे रुजू झाले. त्यांचे स्वागत निमातर्फे करण्यात आले. या भेटीत विविध प्रश्नांवर पदाधिका-यांनी चर्चा केली. या भेटीत निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, खजिनदार कैलास आहेर व कार्यकारिणी सदस्य संजय महाजन उपस्थित होते.

या भेटीत अंबड येथील एस सेक्टर येथील रस्त्यांचे नाशिक महानगर पालिकेस हस्तांतर करणे,  सिन्नर येथील नवीन ले आउट बाबत चर्चा झाली. राजूर बहुला येथे लवकरात लवकर जागा ताब्यात घेऊन उद्योगासाठी उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी करण्यात आली. यासाठी निमा शासन दरबारी पाठपुरावा करेल असेही सांगण्यात आले. आक्राळे दिंडोरी येथे प्लग अँड प्ले तत्वावर विकसित करण्याचे काम किती झाले याची माहिती यावेळी घेण्यात आली. अभियंता जयवंत बोरसे यांनी या भेटीत सकारात्मकता दाखवत वेळोवेळी निमाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून नाशिकच्या विकासात भर घालण्यासंबंधात आश्वासन दिले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन तर्फे ४०० आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक सुरु

Next Post

आपत्ती व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू

Next Post
logo

आपत्ती व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
RISING MUMBAI 7 1920x1162 1

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 15, 2025
PANKAJA MUNDE 1 1024x1536 1 e1749951856825

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन…मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा

जून 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, १५ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011