![](https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2020/09/IMG-20200901-WA0194-300x169.jpg)
नाशिक – नाशिक महसूल कर्मचारी संघटना गणेशोत्सव मंडळाने गणपती मूर्तीचे विसर्जन संघटनेच्या हॉलच्या आवरात करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाघ, सचिव जयंत लीलके, पी. वाय.देशपांडे, दिपक सोमण, अरुण तांबे, रमेश मोरे, अशोक गांगुर्डे, प्रफुल कोटगिरे, राज्य महसूल कर्मचारी संघटना नाशिक विभाग महिला प्रतिनिधी धनश्री कापडणीस, आहेर साहेब, मनोज सारवान, विक्रम पांडे, रवींद्र पाटील, पवार, सचिन शिरसाठ उपस्थित होते.