India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक कोरोना अपडेट – रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.४० टक्के

India Darpan by India Darpan
August 14, 2020
in महत्त्वाच्या बातम्या
0

नाशिक –  जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७२.६६ टक्के, नाशिक शहरात ७६.५१ टक्के, मालेगाव मध्ये ७३.३४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८३.८७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७५.४० इतके आहे.

जिल्ह्यात गुरुवारी (१३ ऑगस्ट) दिवसभरात ५७१ जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली. तर, शहरासह जिल्ह्यात ६६८ नव्या बाधितांची भर पडली आहे. तसेच, दिवसभरात २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार ९५३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ६६८ जणांचा कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. तर, जिल्ह्यात सध्या ४ हजार ८६४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात नाशिक शहरात ३ हजार १७७, ग्रामीण भागात १ हजार २९६, मालेगाव शहरात ३८२ आणि जिल्ह्याबाहेरील ९ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या २२ हजार ४८५ एवढी झाली आहे.

जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी

नाशिक – ३४५,

बागलाण – ९३,

चांदवड – ४३,

देवळा ६४,

दिंडोरी – ३९

इतपुरी – ४५

कळवण – ४

मालेगाव – १०३

नांदगाव – १०३

निफाड – २१२

पेठ – ०

सिन्नर – २१५

सुरगाणा – ७

त्र्यंबकेश्वर – १३

येवला – १०


Previous Post

सीआरपीएफ मध्ये जम्बो भरती; त्वरीत अर्ज करा

Next Post

नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस; मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

Next Post

नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस; मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंडिया दर्पण’मध्ये उलगडणार आता गोदाकाठचे वैभव; इतिहास अभ्यासक देवांग जानी देणार खरीखुरी माहिती

February 3, 2023

बाबो! गल्लीत पार्क केलेली दुचाकी जेव्हा अचानक सुरू होते… कसं काय? तुम्हीच बघा हा व्हायरल व्हिडिओ

February 3, 2023

येवला – वैजापूर रोडवर मालट्रक पलटी; चालक गंभीर जखमी.

February 3, 2023

‘अंनिस’चे कृष्णा चांदगुडे यांना मातृशोक; कर्मकांडाला फाटा देत घेतला हा निर्णय

February 3, 2023

नाशिक पदवीधरची अंतिम आकडेवारी जाहीर; बघा, कुणाला किती मते मिळाली?

February 3, 2023

मालेगाव तालुक्यातील शेतकरी महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा; या कारणाने केला होता खून

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group