सिन्नर – कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांचे वडील दत्तू शंकर दिघोळे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने बुधवारी सकाळी निधन झाले. त्त्यांचा अंत्यविधी जायगाव (सिन्नर) येथे झाला. यावेळी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या सभासदांनी श्रध्दांजली अर्पण केली.