India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

India Darpan by India Darpan
July 25, 2020
in संमिश्र वार्ता
0

नंदुरबार ः तापीकाठच्या गावांना ७२ तासांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तापी काठ परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणांमधील जलसाठा लक्षणीयरित्या वाढत आहे.  सायंकाळी ७ पासून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळेच हतनूर, सुलवाडे प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला जाणार आहे. नागरिकांनी नदीकाठी जावू नये, गुर-ढोरे नदीकाठी नेऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 


Previous Post

मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३ टक्क्यावर

Next Post

औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई वाढविणार

Next Post

औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई वाढविणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – हास्य षटकार – इंग्रजीचे महत्त्व

September 29, 2023

दिंडोरी तालुक्यात शाळेच्या आवारात झालेल्या गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम वादात, शिक्षणमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

September 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

मतदार यादीचे काम करतानाच शिक्षकाचा मृत्यू… जळगाव जिल्ह्यातील घटना…

September 29, 2023

कर्मयोगीनगरमध्ये अभूतपूर्व उत्साहात गणेश विसर्जन; तीन हजार आठशे मूर्ती, दोन ट्रॅक्टर निर्माल्य संकलन

September 29, 2023

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाच्या बैठकीत झाले हे निर्णय

September 29, 2023

नाशिकमध्ये उद्यापासून राष्ट्रीय रोप स्किपिंग स्पर्धेचे आयोजन, २८ राज्यांचा सहभाग

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group