नाशिक – सिडको-अंबड लिंकरोडवरील ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. संशयित पीयूष राजूरकर, आकाश पाटील व संग्राम पाटील यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment *
Name
Email
Website
Δ
© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.