India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

जिल्ह्यात आजपर्यंत १० हजार ७१७  रुग्ण कोरोनामुक्त, २ हजार ५७८ रुग्णांवर उपचार सुरू

India Darpan by India Darpan
July 31, 2020
in मुख्य बातमी
0
प्रातिनिधीक छायाचित्र

प्रातिनिधीक छायाचित्र


नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १० हजार ७१७  कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून,  सद्यस्थितीत २ हजार ५७८ रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत ४९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीणमध्ये  नाशिक १४३, चांदवड ५६, सिन्नर ११६, दिंडोरी ५८, निफाड १२२, देवळा ९४,  नांदगाव ६३, येवला २२, त्र्यंबकेश्वर १४, सुरगाणा १८, पेठ ०३, कळवण ०२,  बागलाण २५, इगतपुरी १०२, मालेगाव ग्रामीण ३७ असे एकूण  ८७५ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६०८, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ९३  तर जिल्ह्याबाहेरील ०२  असे एकूण २ हजार ५७८  रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  १३  हजार ७९१ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी दिलासा देणारी असून, नाशिक ग्रामीणमध्ये ७१.४ टक्के, नाशिक शहरात ७९.५ टक्के, मालेगावमध्ये  ८६.२९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८६.१६  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७७.८९  इतके आहे.

मृत्यू:
नाशिक ग्रामीण ११६, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  २७५, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून ८५  व जिल्ह्याबाहेरील २० अशा एकूण ४९६  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लक्षणीय :
– १३ हजार ७९१ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १० हजार ७१७  रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले २ हजार ५७८  पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७७.८९ टक्के.

 


Previous Post

बाल्कनीतून तोल जाऊन दोनवर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Next Post

मका खरेदीची अधिक क्षमता वाढवा

Next Post

मका खरेदीची अधिक क्षमता वाढवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाते वाटपातून काय स्पष्ट होते? फडणवीसांचे वजन वाढले की घटले?

August 15, 2022

मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न नेमका काय आहे? नाशिक जिल्ह्याचे विभाजन होणार का?

August 15, 2022

सुधीर मुनगंटीवारांचे मोठे फर्मान; फोन उचलताच अधिकाऱ्यांनी हे म्हणायचे

August 15, 2022
प्रातिनिधिक फोटो

संतापजनक! चिमुकल्याला महिलेने दिले गरम चिमट्याचे चटके

August 15, 2022
प्रातिनिधीक फोटो

टीआरपी शर्यतीत ही मराठी मालिका ठरली नंबर १; बघा, तुमची मालिका कुठल्या क्रमांकावर

August 15, 2022

अविवाहित महिलांच्या लाभासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

August 15, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group