मुंबई – उपचार घेऊन घरी परतलेल्या खासदार नवनीत राणा यांची कोरोना चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह आली आहे. यापूर्वी त्यांच्यावर नागपूर आणि येथील हॉस्पिटलमध्येही उपचार करण्यात आले.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011