India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

केंद्र सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा

India Darpan by India Darpan
July 24, 2020
in महत्त्वाच्या बातम्या
1

नवी दिल्ली ः कोविडच्या पार्श्वभूमीवर एन आय टी आणि केंद्र सरकारच्या इतर तंत्र-विज्ञान, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचा निकष केंद्र सरकारकडून शिथिल करण्यात आले आहेत. एन आय टी आणि केंद्र सरकारच्या इतर तंत्र-विज्ञान, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचा निकष, केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागानं कोविडच्या पार्श्वभूमीवर शिथिल केला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी, ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. त्यामुळे जेईई म्हणजेच संयुक्त प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आता या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत, किमान उत्तीर्ण असणं चालणार असून, याआधीची बारावी परीक्षेत किमान ७५ टक्के गुण आवश्यक असण्याची अट विभागानं सध्या वगळली आहे.


Previous Post

राज्याचे सौर ऊर्जा धोरण लवकरच

Next Post

संरक्षण दलात महिला अधिकाऱ्यांची कायमची नेमणूक

Next Post

संरक्षण दलात महिला अधिकाऱ्यांची कायमची नेमणूक

Comments 1

  1. India Darpan says:
    3 years ago

    गौतमजी,
    प्रथम अभिनंदन ….!!!!
    काळासोबत चालण्याचा आपल्या सर्व सहकारी मित्रांचा हा सुंदर प्रवास आगष्ट २०२० ला सुरु होत आहे. आगष्ट महिना हा क्रांतीचा महिना आहे. आपल्या ‘ india darpan live’ या आंतरजाल प्रणालीवरील दृकश्राव्य प्रणालीचा वापर अत्यंत प्रभावी ठरणार आहेत.आपल्या या अभिनव वाटेवरच्या पहिल्या पावलाला मानाचा मुजरा. आपली ही अभिनव पाउलवाट उद्याचा महामार्ग होणार आहे. आपल्या सर्व सहकारी मित्रांना माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा . लक्ष्मण महाडिक ,पिंपळगाव बसवंत ,नाशिक

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक छायाचित्र

काय सांगता? तब्बल एक लाख एकर शेतीला बांधच नाही! कुठे आणि कसं काय?

January 29, 2023

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम; ‘प्रधानमंत्री बॅनर’विजेत्याचा बहुमान (व्हिडिओ)

January 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

‘इंडिया दर्पण’मध्ये आता वास्तू शंकासमाधान; दर आठवड्याला या दिवशी

January 29, 2023

डास कानाजवळच का गाणं म्हणतात? संशोधकांना सापडलं इंटरेस्टिंग उत्तर

January 29, 2023

वजन घटवायचंय मग ही कॉफी नक्की प्या!

January 29, 2023

आरोग्यच्या प्रधान सचिवांनी अचानक दिली स्त्री रुग्णालयाला भेट

January 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group