Last updated on September 9th, 2020 at 12:07 pm
नाशिक – नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत प्रोजेक्ट गोदा राबविण्यात येत आहे. सुमारे १२३ कोटी रुपये खर्चून दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. याच प्रकल्पाअंतर्गत गोदा ब्युटीफिकेशन हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. स्मार्ट सिटी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गोदावरी नदीपात्रालगत असा अमुलाग्र बदल घडणार असून नागरिक व पर्यटकांना पुढील गोष्टी अनुभवता येणार आहेत.
१.
२.