India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

ऑल इंडिया बँक रेटायरिस फेडरेशनतर्फे १८ लाख रुपयांची मदत

India Darpan by India Darpan
July 31, 2020
in राज्य
0

मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात समाजातील सर्व स्तरातील लोकांकडून, संस्थांकडून शासनाला सहकार्याचे हात मिळत असून, काल ऑल इंडिया बँक रेटायरिस फेडरेशनतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १८ लाख रुपयांचा धनादेश फेडरेशनच्या महाराष्ट्र युनिटचे मानद सचिव श्रीकांत पै यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी परिवहनमंत्री अनिल परब, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, आमदार सुनील प्रभू, फेडरेशनचे सहसचिव अशोक पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

ऑल इंडिया बँक रेटायरिस फेडरेशन अर्थात एआयबीआरएफ ही संघटना बँकेतील सेवानिवृत्तांसाठी स्थापन करण्यात आलेली संघटना आहे. २.५० लाखांपेक्षा जास्त सदस्य असलेल्या या फेडरेशनने संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाशी लढत असताना सरकारच्या या अथक प्रयत्नांना बळ देण्याचे निश्चित केले आणि स्वच्छेने मदत जमा केली. जमा झालेल्या रकमेतून ६० टक्के रक्कम त्यांनी राज्यात मुख्यमंत्री सहायता निधीस दिली तर उर्वरित ४० टक्के रक्कम प्रधानमंत्री सहायता निधीत जमा केली आहे.

मुख्यमंत्र्याकडून आभार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑल इंडिया बँक रेटायरिस फेडरेशनच्या सर्व सदस्यांना या मदतीसाठी मनापासून धन्यवाद दिले असून, आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या बळावर राज्य शासन कोरोना विषाणूविरुद्ध लढत असल्याचे म्हटले आहे. आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आणि स्वंयशिस्तीमधून आपण या विषाणूला परतवून लावू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.


Previous Post

 सिडकोत विवाहितेची आत्महत्या

Next Post

समृद्धी महामार्गाचे ४० टक्के काम पूर्ण

Next Post

समृद्धी महामार्गाचे ४० टक्के काम पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सटाण्यात महावितरणचा लाचखोर वायरमन एसीबीच्या जाळ्यात; यासाठी शेतकऱ्याकडे मागितली ३० हजाराची लाच

June 8, 2023

धक्कादायक… प्रेयसीला आधी मिठी मारली… नंतर मेट्रो रेल्वेसमोर तिच्यासह… व्हिडिओ व्हायरल

June 8, 2023

योगींचा मास्टरस्ट्रोक.. आधी माफियांची घरे पाडली… त्यावर हा प्रकल्प उभारला… आता गरिबांना होणार हा फायदा

June 8, 2023
प्रातिनिधीक फोटो

उत्तर प्रदेशात कोर्टही असुरक्षित… चक्क न्यायाधीशांच्या समोरच कोर्टरुममध्ये माफियाला घातल्या गोळ्या…

June 8, 2023

बिहारमध्ये पूल कोसळला त्याच कंत्राटदाराकडे महाराष्ट्रातील हे काम

June 8, 2023

नवाजुद्दीन सिद्दिकीच्या बायको आलिया या व्यक्तीच्या प्रेमात? चर्चांना उधाण

June 8, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group