India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

ऊसाच्या एफआरपीमध्ये १०० रुपयांनी वाढ; केंद्राचा निर्णय

India Darpan by India Darpan
August 20, 2020
in राष्ट्रीय
0

मुंबई – केंद्र सरकारने २०२०-२१ च्या गळीत हंगामासाठी उसाच्या एफआरपी मध्ये १०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस गाळप हंगामात प्रतिटन २८५० रूपये एफआरपी मिळणार आहे. यापूर्वीचा एफआरपी दर २७५० रूपये होता. उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंददायी आणि दिलासादायक बातमी आहे.

भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर दिवे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोरोना संकटकाळात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही. आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत शेती क्षेत्रातील पायाभूत सोयी-सुविधा साठी १ लाख कोटी रूपयांचा निधी दिला, महाराष्ट्रातील रब्बी पिकांच्या खरेदीच्या मर्यादेत आणि मुदतीतही वारंवार वाढ करून शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या एफआरपी वाढीच्या निर्णयाचा ही शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा आहे, असे दिवे यांनी पत्रकात नमूद केले आहे.

दरम्यान, केवळ १०० रुपये वाढवून काहीच साध्य होणार नसल्याची प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दिली आहे.


Previous Post

गुडन्यूज. वर्षाअखेरीस मिळणार नाशिककरांना पाईप गॅस; ३० टक्के राहणार स्वस्तही

Next Post

पती दुबईत व पत्नी नाशिकमध्ये, कौटुंबिक न्यायालयाचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे घटस्फोटचा निर्णय

Next Post

पती दुबईत व पत्नी नाशिकमध्ये, कौटुंबिक न्यायालयाचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे घटस्फोटचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पहिला संसार मोडला… या अभिनेत्री आजही आहेत सिंगल… बघा, कोण आहे त्यात?

January 29, 2023

इंडिया दर्पण – विचार पुष्प – एकच इच्छा बाळगून रहा

January 29, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group