India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये १६६ ने घट

India Darpan by India Darpan
July 29, 2020
in संमिश्र वार्ता
0

नाशिक : जिल्ह्यातील ९ हजार ७७१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत २ हजार ४८४ रुग्णांवर उपचार सुरु असून  उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये १६६ ने रुग्ण संख्या कमी झाली आहे.  आत्तापर्यंत ४७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक १५६, चांदवड ४९, सिन्नर १११, दिंडोरी ४६, निफाड १२१, देवळा ६९,  नांदगांव ६७, येवला २४, त्र्यंबकेश्वर १६, सुरगाणा १९, पेठ ००, कळवण ०२,  बागलाण १९, इगतपुरी १०१, मालेगांव ग्रामीण २९ असे एकूण  ८२९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ५७७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ७५  तर जिल्ह्याबाहेरील ०३  असे एकूण २ हजार ४८४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  १२  हजार ७२७ रुग्ण आढळून आले आहेत.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण ११३, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  २५६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८४  व जिल्हा बाहेरील १९ अशा एकूण ४७२  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

Previous Post

माजी आमदार जयवंतराव ठाकरे यांचे निधन

Next Post

देवळाली गावात पार्किंगवरून दोन गटात हाणामारी   

Next Post

देवळाली गावात पार्किंगवरून दोन गटात हाणामारी   

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेशोत्सव विशेष… नाशिक श्रीगणेश… विघ्नहरण गणेश देवस्थान…

September 26, 2023

विद्यार्थ्यांनो, प्रवेश घेण्यापूर्वी इकडे लक्ष द्या… हे बघा, युजीसी काय म्हणतेय…

September 26, 2023

अष्टविनायक… ओझरचा श्री विघ्नेश्वर… अशी आहे पौराणिक कथा… बघा व्हिडिओ…

September 26, 2023

गणेशोत्सव विशेष… तुज नमो… टिटवाळ्याचा महागणपती… अशी आहे त्याची महती…

September 26, 2023

ही आहे भारतातली पहिली महिला कोट्याधीश गायिका… तिची फी भल्याभल्यांना परवडायची नाही… जाणून घ्या तिच्याविषयी…

September 26, 2023

सावधान… शाही सोहळे, मौजमजा आणि मनसोक्त पैसे खर्च करताय… तुमच्यावर आहे यांची करडी नजर…

September 26, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group