इंडिया दर्पण – हास्य षटकार – प्रपोज

इंडिया दर्पण – हास्य षटकार – प्रपोज
मुली
स्वतःहून
कधीही
प्रपोज
करत नाहीत.
कारण
.
खूप वर्षांपूर्वी
शूर्पनखेने
प्रयत्न केला होता
तेव्हा
तिचे नाक
कापले होते.
.
.
ती भीती
आजही
मुलींच्या मनात असते.
  • हसमुख