आजचे राशी भविष्य ( गुरुवार १० सप्टेंबर २०२०)
मेष- थोडे सबुरीने घ्या
वृषभ – तब्येतीची किरकोळ कुरबुर
मिथुन – वाहने जपून चालवा
कर्क – लाँग ड्रायव्ह योग
सिंह – सांभाळून पुढाकार घ्या
कन्या – अज्ञानात सुख समजावे.
तूळ – रिमझिम गिरे सावन, मस्त फिरुन या
वृश्चिक – तुम्ही टेन्शन घेतल्याने काही होणार नाही
धनु – सबकुछ सिखा हमने… ना सिखी होशियारी
मकर – नातेसंबधातील काही जुने हिशोब चुकते होतील.
कुंभ – वादात मौनम सर्वार्ध साधते.
मीन – परफेक्ट टाइमिंग मुळे परफेक्ट कामे होतील.
—
शंकासमाधान
प्रश्न -श्री गौरव- मला भागीदारी व्यवसायात यश आहे काय?
उत्तर- बुध ग्रह नकारात्मक असल्याने भागीदारी करू नये.
प्रश्न – श्री प्रकाश- मला अभ्यासाचा फार कंटाळा येतो काय करावे?
उत्तर- आपण पहाटे पाच ते सात या वेळात अभ्यास करावा निश्चित यश मिळेल.
प्रश्न – श्री व सौ पाटील- आमच्या फार्महाउस ला कोणता रंग द्यावा?
उत्तर- आपल्या उभयतांच्या पत्रिकेतील लग्नेश व सप्तमेश पाहता कोणत्याही गडद रंगाचा वापर करू नये………..
—
आजची वास्तु टिप्स..
बेडरूमच्या कपाटाच्या आरसे रात्री उघडे ठेवू नयेत ….. घरातील चपला बंदिस्त ठेवाव्यात…..
आजची रत्न टीप
कधीही राशीवरून रत्न घालू नये.. जेथे रत्न योग्य त्या धातु मधेच परिधान करावे……
आजची देव्हारा टीप
कुलदैवतांचे टाक एकाच उंचीचे बनवावे. एकाच देवतेच्या दोन मूर्ती देवघरात ठेवू नये……..
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत राहु काळ असल्याने शुभ कार्य करू नयेत.
—
पंडित दिनेश पंत
……………………
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
Very good