रविवार, मे 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

असा असावा वाढदिवस – मुलाने दिली वडिलांना ऑक्सिजन पार्कची भेट

by India Darpan
ऑगस्ट 19, 2020 | 9:28 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200819 WA0008

असा असावा वाढदिवस – मुलाने दिली वडिलांनी ऑक्सिजन पार्कची भेट
नाशिक –  आजकाल आईवडिलांकडे बोज म्हणून पाहणारे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे असंख्य मुले आपणाला समाजात पहायला मिळतात. अगदी त्यांना वृध्दाश्रमापर्यत धाडणारेही अनेकजण आहेत,पण अशाही स्थितीत आपल्या वडिलांप्रति आदर व्यक्त करणारे श्रावणबाळही समाजात आहे, निझर या मूळ गावचे व सध्या गुजराथ मधील तापी जिल्ह्यातील सोनगड येथे स्थायिक असलेले राकेश पटेल यांनी वडील ओंकार पटेल व भगिनी मालवीबेन यांच्या वाढदिवसानिमित्त शहादा भागात चक्क ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली. त्यांच्या या पार्कला मित्रांची साथ लाभल्याने हा पार्क अनोखा ठरत आहे.
जन्माला आलो आहेत तर निसर्गासोबत वेगळ्या पध्दतीने आनंद साजरा करावा, या उदात्त हेतूने या पार्कची निर्मिती करण्यात आली.सोनगडच्या देसरा कॉलनी परिसरातील गणेश मंदिर परिसर आणि त्या शेजारच्या डोंगरावर राकेश पटेल कुटुंबाने सुमारे ३०० झाडांची रोपे लावून अनोख्या पध्दतीने वडील व भगिंनींचा वाढदिवस साजरा केला. पर्यावरण जनजागृतीसाठी राकेशभाईंनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. गेल्या दोन वर्षात सहाशेहून अधिक झाडे लावल्यानंतर मंदिरालगत असलेल्या टेकडीला ऑक्सिजन पार्क असे नाव देण्यात आले आहे. सोनगडच्या या परिसरात जास्तीत जास्त झाडे लावून जंगल तयार करण्यासह तसेच सूर्योदय व सूर्यास्ताच्या नैसर्गिक देखाव्याचा आनंद घेण्याच्या दृष्टीने राकेशभाई प्रयत्न करीत आहेत. सोबत पालिकेनही मदतीचा हात देत व्यायामाची उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. हा पार्क नागरिकांच्या शारीरीक आणि मानसिक आरोग्यासाठीचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या नैसर्गिक टेकडीला (ऑक्सिजन पार्क) भेट देण्यासाठी पर्यावरण प्रेमी व नागरीक गर्दी करतात. राकेशभाईंनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत दोन वर्षात पूर्णत्वास नेला आहे. पर्यावरण जनजागृती करण्यापेक्षा प्रत्यक्ष साकारण्याची किमया करणारे पटेल व त्यांना मदतीचा हात देणाऱ्या मित्र परिवाराचे परिसरात कौतुक करण्यात येत आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पिंपळगाव बसवंत येथे क.का. वाघ महाविद्यालयात समाजदिन उत्साहात साजरा

Next Post

शेकडो वर्षांनंतर त्र्यंबकला या पेशवेकालीन प्रथेत पडला खंड

Next Post
20200818 153301

शेकडो वर्षांनंतर त्र्यंबकला या पेशवेकालीन प्रथेत पडला खंड

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या,रविवार, ११ मेचे राशिभविष्य

मे 11, 2025
Untitled 22

भारतातील ५ राज्यातील २० शहरांवर पाकिस्तानचा पुन्हा ड्रोन हल्ला…भारताने दिले असे प्रत्त्युत्तर

मे 10, 2025
Hon CM @ Metro 3 phase opening 2 1024x953 1 e1746811674674

मुंबई मेट्रो लाईन-३ सेवेचा विस्तार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

मे 9, 2025
IMG 20250509 WA0079 1024x683 1

पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाईल…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मे 9, 2025
Untitled 21

आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा, त्यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि दूरदृष्टीचा अभिमान…लोकसभा अध्यक्ष

मे 9, 2025
crime 13

घरात पाय घसरून पडल्याने ८० वर्षीय वृध्दाचा मृत्यू

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011