रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अचानक आंदोलन करणे पडले महागात

by India Darpan
ऑगस्ट 2, 2020 | 11:42 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20200801 WA0028

घंटागाडी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा
नाशिक : अचानक काम बंद आंदोलन करीत, स्वच्छता निरीक्षकांना शिवीगाळ व दमबाजी केल्याप्रकरणी सहा घंटागाडी कर्मचार्‍यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये महादेव दगुजी खुडे (नारायणबापूनगर, जेलरोड), शिवनाथ दगडू जाधव, विठ्ठल नामदेव शिंदे, जयेंद्र दगडू पाडमुख, सुभाष संभाजी गवारे, नितीन बाळू शिराळ या कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या प्रकरणी स्वच्छता निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, शहरात कोरोनाची साथ असल्याने कचरा संकलन करणे अत्यावश्यक आहे. घंटागाडी कर्मचार्‍यांना ठेकेदाराकडून मास्क, सॅनिटायझर तसेच इतर सुविधा मिळत नसल्याच्या कारणातून पंचवटी विभागातील सुमारे २३० घंटागाडी कर्मचार्‍यांनी अचानक काम बंद आंदोलन केले. स्वच्छता निरीक्षकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना शिवीगाळ व दमबाजी केली. या प्रकरणी आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बिडगर करीत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विनम्र अभिवादन

Next Post

नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी दूध आंदोलन

Next Post
IMG 20200801 WA0012

नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी दूध आंदोलन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011