प्रशांत रमेश धिवंदे
नाशिकरोड ,देवळाली कॅम्प
मोबाईल-९८२२७२६२५८
—
परिचय-
व्यवसाय:– फोटोग्राफी व पत्रकारिता
आवड :- फोटोग्राफी, काव्य व वाचन सुत्रसंचालन
लेखन :- कविता,चारोळी, प्रवास वर्णन व प्रासंगिक लेखन.
पुरस्कार:-
यशवंतराव चव्हाण साहित्यरत्न पुरस्कार,
नाशिक जिल्हा पत्रकार संघ :- उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार,
नाशिक तालुका पत्रकार संघ :- कार्यगौरव पुरस्कार यासंह अनेक पुरस्कार प्रशांतला मिळाले आहेत. प्रशांतची ‘कृष्ण प्रीत’ही कविता आपल्यासाठी….
- विष्णू थोरे,चांदवड.