India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अंबड पोलिस ठाण्यातील सुनील शिंदे या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू

India Darpan by India Darpan
August 25, 2020
in थोडक्यात वृत्त
0

नाशिक – अंबड पोलिस ठाण्यातील सुनील शिंदे या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू. पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुनील शिंदे यांना श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना उपचारार्थ इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने त्यांच्यावर रात्री उशिरा पंचवटी अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुले, १ मुलगी असा परिवार आहे. या घनटनेने अंबड पोलीस ठाण्यात शोककळा पसरली आहे. अतिशय मनमिळावू व प्रामाणिक कर्मचारी म्हणून शिंदे  हे परिचित होते.


Previous Post

मोटार वाहन कागदपत्रांच्या वैधतेला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Next Post

गंगापूर धरणावर आज जलपूजन

Next Post

गंगापूर धरणावर आज जलपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे दररोज सकाळी ८.३० वाजता करतो जेवण… पण, का?

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

सर्वसामान्यांना मोठा झटका; १ एप्रिलपासून यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

March 29, 2023

दीड कोटी रोपांचा पुरवठा… अत्याधुनिक सोयी, सुविधा… असे आहे बारामतीचे भाजीपाला गुणवत्ता केंद्र..

March 29, 2023

अयोध्येच्या श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूरहून सागवान काष्ठ आज रवाना होणार; शोभायात्रेची जय्यत तयारी, दोन हजार कलावंतांचा सहभाग

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुणे जिल्ह्यात ऐतिहासिक पीक कर्जवाटप… इतक्या शेतकऱ्यांना लाभ.. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यामुळे विक्रमी कामगिरी पुढाकाराचा परिणाम

March 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

स्टेट बँकेच्या शाखांना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

March 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group