मंगळवार, मे 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

त्र्यंबेकश्वर – हरितालिका पुजनासाठी महिलांनी जुना महादेव मंदिरात गर्दी

by India Darpan
ऑगस्ट 21, 2020 | 10:32 am
in स्थानिक बातम्या
0
20200821 131008

20200821 131029

त्र्यंबेकश्वर – त्र्यंबेकश्वर येथे हरितालिका पुजनासाठी महिलांनी जुना महादेव मंदिरात गर्दी केली. महिला एकत्र येवून  घरोघर वालुकेची शिवपिंड तयार करून पूजा करतात. यावेळेस मात्र वैयक्तीक पुजेवर भर होता. पूजा आटोपल्या नंतर पत्री वाहण्यासाठी व दर्शनासाठी त्र्यंबेकश्वर मंदिरात जाण्याची प्रथा आहे. यावर्षी मंदिर बंद असल्याने महिलांनी आहिल्या गोदावरी संगमावर असलेल्या जुना महादेव मंदिरात पूजा केली. दरम्यान शहरातील इतर शिव मंदिरांमध्ये देखील दर्शनासाठी महिलांची गर्दी होती.

बाजारात उलाढाल ५० टक्के

हरितालीकेच्या निमित्ताने नव्या साडया आणि ड्रेस आदिंची खरेदी होत असते. यावर्षी त्याचे प्रमाण घटले आहे. कासारांच्या दुकानात बांगडया भरण्यासाठी देखील पुर्वीसारखी गर्दी झाली नाही. बांगडया, मेहंदी कोन आदि साहित्य विक्री करणा-यांनी यावर्षी ५० टक्के देखील व्यवसाय झाला नाही. फळांची विक्री, पुजा साहित्य यांना देखील करोनाचा फटका बसला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जिल्ह्यातील जलसाठा ६९टक्के तर गंगापूर धरण ९० टक्के भरले

Next Post

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर

Next Post
frVON4bm 400x400

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

IMG 20250513 WA0214

नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर! एसटीत लवकरच नोकरभरती

मे 13, 2025
2 6 1024x711 1

सहकार कायद्यात आवश्यक बदल करण्यासाठी समितीची स्थापना होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मे 13, 2025
cricket

नाशिकमध्ये पावसामुळे अनिर्णित ठरलेल्या या सामन्यात अक्षत भांडारकरचे लागोपाठ दुसरे शतक…

मे 13, 2025
rain1

महाराष्ट्रात पुढील १५ ते २० दिवस अवकाळीचे वातावरण…बघा, हवामानतज्ञाचा अंदाज

मे 13, 2025
crime 13

इलेक्ट्रीक शॉक लागल्याने ३३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मे 13, 2025
crime 88

नाशिकमध्ये दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे केले लंपास

मे 13, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011