बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सारेगमप लिटिल चॅम्प्सचे येणार नवीन पर्व… प्रेक्षकांना सुरेल मेजवानी….

by India Darpan
जुलै 13, 2023 | 5:41 am
in मनोरंजन
0
Capture 12

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील रिऍलिटी शो हे प्रेक्षकांचे अत्यंत आवडते असतात. त्यातही सारेगमप हा संगीतमय कार्यक्रम प्रेक्षकांचा विशेष आवडता आहे. काही वर्षांपूर्वी सारेगमपचे लिटिल चॅम्प्स अर्थात लहान मुलांचे पर्व आले होते. ते फारच लोकप्रिय ठरले होते. अभिनेत्री पल्लवी जोशी यांचे खुमासदार सूत्रसंचालन आणि पाच चिमुरडे गायक हे या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं यश. आता पुन्हा एकदा या कार्यक्रमाचे नवीन पर्व येऊ घातले आहे. या कार्यक्रमाने अनेक उत्तमोत्तम गायक आणि गायिका महाराष्ट्राला आणि सिनेसृष्टीला दिले आहेत.

प्रेक्षकांना उत्सुकता
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाचं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो समोर आला आहे. या नव्या पर्वाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आता आणखी वाढली आहे. आजवर या कार्यक्रमाची अनेक नवनवीन पर्व आतापर्यंत झाली आहेत. विशेष म्हणजे, ते प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरले आहेत. यंदाचं हे पर्व जरा वेगळे असणार आहे. ‘झी मराठी’वर ९ ऑगस्ट पासून हा कार्यक्रम सुरू होणार असून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता हा कार्यक्रम रसिकांच्या भेटीला येणार आहे.

परीक्षक कोण?
या लोकप्रिय कार्यक्रमासाठी परीक्षक कोण असतील, याचीही उत्सुकता असतेच. सगळ्यात पहिल्या पर्वात अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत हे दोघे परीक्षक होते. यावेळी सलील कुलकर्णी आणि वैशाली माडे हे दोघे परीक्षक असणार आहेत. वैशाली माडे ही गायिका देखील ‘सारेगमप’मधूनच समोर आली आहे. पूर्वी स्पर्धक असलेली वैशाली आता परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सलील कुलकर्णी यांनी याआधी सारेगमपचे परीक्षक म्हणून काम केले आहे. या पर्वात सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर हे एका खास भूमिकेत दिसणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दोन शिक्षणाधिकारी निलंबित… शिक्षण क्षेत्रात खळबळ

Next Post

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबाबत तज्ज्ञांच्या समितीने दिला हा अहवाल

India Darpan

Next Post
20 750x375 1

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबाबत तज्ज्ञांच्या समितीने दिला हा अहवाल

ताज्या बातम्या

accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011