बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवला मर्चंट बँक निवडणूक प्रचाराला सुरुवात; १३ नोव्हेंबरला मतदान

by India Darpan
ऑक्टोबर 27, 2022 | 10:36 am
in स्थानिक बातम्या
0
20221027 103432

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवल्याच्या अर्थकारणात आणि राजकारणात महत्त्वाची भूमिका निभवणाऱ्या येवला मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला असून १३ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. यासाठी समृद्धी पॅनलने प्रचारात आघाडी घेत गणपती मंदिर या ठिकाणी गणपती मंदिर या ठिकाणी नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला आहे.
याप्रसंगी येवला मर्चंट बँकेला अद्यावत व समृद्ध करण्यासाठी समृद्धी पॅनलची स्थापना केली असून पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष सुरज पटणी यांनी केले आहे. तसेच बँकेचे जेष्ठ संचालक धनंजय कुलकर्णी आणि उद्योगपती मनीष काबरा यांनी देखील प्रचाराचा नारळ वाढवून बँकेच्या सभासदांना मतदानाचे आवाहन केले आहे.
याप्रसंगी माजी उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र लोणारी, बालू शेठ परदेशी महेश भांडगे,शरद लहरे सीए सोमानी चंद्रकांत कासार ,सुहास भांबरे, शैलेश देसाई, डॉक्टर महेश्वर तगारे, अल्केश कासलीवाल, निरंजन परदेशी, मनोज दिवटे,सुभाष गांगुर्ड, प्रज्वल पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सावधान ! बँक कर्मचारी संघटनांची संपाची हाक

Next Post

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाला या तारखेपासून प्रारंभ

India Darpan

Next Post
new new logo

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाला या तारखेपासून प्रारंभ

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011