India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

येवला कृषी बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाची निवड बिनविरोध (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
May 23, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनपेक्षितपणे राष्ट्रवादीचे किसनराव धनगे तर उपसभापतीपदी शिवसेना ठाकरे गट नेते संभाजी पवार यांचे निकटवर्तीय बापू गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज झालेल्या विशेष सभेत सभापती पदासाठी किसनराव धनगे व उपसभापतीपदी बापू गायकवाड यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला. आ. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने १३ जागा जिंकत बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व राखले होते.


Previous Post

खासदार ब्रिजभूषण यांचे बेताल वक्तव्य… आंदोलक कुस्तीपटूंची तुलना केली याच्याशी

Next Post

नाशिक शहरातील उड्डाणपुलावर भीषण अपघात… कंटेनरची आयशरला धडक… आई व मुलीचा जागीच मृत्यू (व्हिडिओ)

Next Post

नाशिक शहरातील उड्डाणपुलावर भीषण अपघात... कंटेनरची आयशरला धडक... आई व मुलीचा जागीच मृत्यू (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केले हे ट्वीट

June 5, 2023

नाशिक – मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; दोन जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

June 5, 2023

मुंबई विमानतळावर सहा कोटीचे १० किलो सोने केले जप्त, २ जण ताब्यात

June 5, 2023

पोलिसांच्या नाकाबंदीमुळे लासलगावला ॲक्सिस बँकेचे तोडून नेलेले एटीएम रस्त्यावर फेकत चोरट्यांनी पळ काढला.

June 5, 2023

गंगा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला… तब्बल १७०० कोटी पाण्यात… निकृष्ट दर्जाची पोलखोल

June 5, 2023
संग्रहित फोटो

शिंदे-फडणवीस सरकार आणि शिक्षण विभागाचा सावळागोंधळ; यंदापासून नवी आणि जुनी पाठ्यपुस्तके

June 5, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group