बुधवार, सप्टेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात या विद्यार्थ्यांना मिळाले सुवर्णपदक (बघा संपूर्ण यादी)

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 23, 2023 | 5:24 pm
in स्थानिक बातम्या
0
DSC 2387

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २८ वा दीक्षांत समारंभाच्या आज विद्यापीठाच्या आवारात संपन्न झाला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. इंद्र मणी हे प्रमुख पाहुणे होते तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील होते.

या कार्यक्रमाला कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. जयदीप निकम, प्रा. डॉ. अनिल कुलकर्णी, ‘सह्याद्री’ कृषी समूहाचे मुख्य संचालक विलास शिंदे, प्रा. सत्यकाम, डॉ. संजय चोरडिया, डॉ. नाठे, विद्वत परिषद सदस्य डॉ. कविता साळुंके, डॉ. प्रवीण घोडेस्वार, प्रा. डॉ. प्रकाश देशमुख, प्रा.डॉ. माधुरी सोनवणे, डॉ. सुनंदा मोरे, प्रमोद बियाणी, डॉ. सज्जन थूल, माधव पळशीकर, सुरेंद्र पाटोळे, डॉ. मधुकर शेवाळे, नियोजन मंडळाचे सदस्य डॉ. राम ठाकर, डॉ. मनोहर पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी विद्यापीठातर्फे पदविकाधारक २४५१८, पदव्युत्तर पदविकाधारक १२, पदवीधारक १ लाख १४ हजार ३२८, पदव्युत्तर पदवीधारक १६३६९, पी एच डी धारक ५ तर एम फीलधारक २ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या. तत्पूर्वी सकाळी विद्यापीठ प्रांगणातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर प्रमुख अतिथी डॉ. इंद्र मणी, कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, विद्यापीठच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, विद्वत परिषदेचे सदस्य, नियोजन मंडळ सदस्यांचे तुतारी व सनईच्या स्वरात मिरवणुकीने मुख्य व्यासपीठाजवळ आगमन झाले.

कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी मानदंडसह या मिरवणुकीचे नेतृत्व केले. मिरवणूक व्यासपीठावर येताच ‘ज्ञानगंगा घरोघरी’ या विद्यापीठ बोधचिन्हाची धून वाजविण्यात आली. सरस्वती वंदना, यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन आणि संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून विद्यापीठ गीत, राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्य गीताने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमनाथ सोनवणे व शुभांगी पाटील यांनी केले.

‘ज्ञानगंगा घरोघरी’ ओळ ब्रीदवाक्य सार्थ करत विद्यापीठाने समाजातील विविध घटकांना पदवी प्रदान करण्याची परंपरा कायम राखली. या पदवीदान सोहळ्यात अंध पदवीधर ११७, जेष्ठ नागरीक २००, कारागृहातील बंदीजन ४८ विद्यार्थांनी पदवी प्राप्त केली आहे. विद्यापीठ आवारात स्नातकांसाठी सेल्फी पॉइंट उभे करण्यात आले होते.

या दीक्षांत समारंभातील विद्याशाखानिहाय सुवर्णपदके व विविध पारितोषिके प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
सुवर्णपदके व पारितोषिके अशी –

मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा

तिवाडे समीर शंकर – (कला स्नातक) (बी.ए) परीक्षेत प्रथम क्रमांक – यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक, अहिल्याबाई होळकर पारितोषिक.

सौ. हेमलता फडके व डॉ. भालचंद्र फडके पारितोषिक

पवार शीतल बाजीराव – कला स्नातक बी. ए. परीक्षेत अर्थशास्त्र विषयात प्रथम क्रमांक – लक्ष्मीबाई पाटील पारितोषिक
अरेकर युगंधरा नरेंद्र – कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत महिला विद्यार्थ्यांत प्रथम क्रमांक – सावित्रीबाई फुले पारितोषिक

सोमालकर नेहा शशिकांत – कला स्नातक बी. ए. परीक्षेत इंग्रजी विषयात प्रथम क्रमांक गोपाळराव मुरलीधर पंडित पारितोषिक, भीमाबाई आंबेडकर पारितोषिक

धांडोळे अतुल देविदास – कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत द्वितीय क्रमांक – अहिल्याबाई होळकर पारितोषिक, कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत वाङ्मय प्रकार कथा – कादंबरी (MAR 210) यात प्रथम क्रमांक – कै. कविता मेहेंदळे पारितोषिक (

गुरव प्रेरणा प्रकाश – कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत महिला विद्यार्थ्यांत द्वितीय क्रमांक –
सावित्रीबाई फुले पारितोषिक

पाटील योगिता रमेश – ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी (बी. लिब.) परीक्षेत प्रथम क्रमांक – यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक, डॉ. शां. ग. महाजन पारितोषिक

सुलेगाव रती कृष्णहरी – बी. ए. ( वृत्तपत्रविद्या) प्रथम क्रमांक – ब्ल्यू बर्ड (इं) लि. सुवर्णपदक,

परीट साधना रामचंद्र – कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत मराठी विषयात प्रथम क्रमांक – कै. गोपाळराव मुरलीधर पंडित पारितोषिक, भीमाबाई आंबेडकर पारितोषिक

व्हन्ने सुप्रिया सदाशिव – कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत मानसशास्त्र विषयात प्रथम क्रमांक – कै. वंदना वसंत पुरोहित पारितोषिक, वेणूताई चव्हाण पारितोषिक

खिलारे यशस्वी बंडू – कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत राज्यशास्त्र विषयात प्रथम क्रमांक – लक्ष्मीबाई पाटील पारितोषिक, वेणूताई चव्हाण पारितोषिक
काळे सारिका राजेंद्र- कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत इतिहास विषयात प्रथम क्रमांक – वेणूताई चव्हाण पारितोषिक.
गुरव आकाश किरण – कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत प्रबोधनपर साहित्य (MAR 252) यात प्रथम क्रमांक – मुरलीधर वडनेरे पारितोषिक

पाटील रुपाली लक्ष्मण – ग्रंथालयशास्त्र निष्णात ( एम.लिब.) परीक्षेत प्रथम क्रमांक – शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे पारितोषिक
मेस्त्री प्रभात पंढरीनाथ – वृत्तपत्रविद्या पदविका परीक्षेत प्रथम क्रमांक – दादासाहेब पोतनीस पारितोषिक
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा
मस्के राहुल विजयकुमार – एम.कॉम. परीक्षेत प्रथम क्रमांक – यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक

उघाडे स्नेहा देवराम सुशीला – एम. बी. ए. परीक्षेत प्रथम क्रमांक – यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक, कै. भाऊसाहेब हिरे पारितोषिक, डॉ. चिंतामणराव देशमुख पारितोषिक
शेळके विजया दशरथ – वाणिज्य स्नातक (बी.कॉम.) परीक्षेत प्रथम क्रमांक- यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक पंडिता रमाबाई पारितोषिक, मोहनलालजी डागा सत्कारनिधी पारितोषिक, वाणिज्य स्नातक (बी.कॉम.) परीक्षेत महिला विद्यार्थ्यांत प्रथम क्रमांक श्रीमती शारदाबाई पवार पारितोषिक
कामठेवाड प्रगती पंढरीनाथ – वाणिज्य स्नातक (बी. कॉम.) परीक्षेत द्वितीय क्रमांक –
पंडिता रमाबाई पारितोषिक वाणिज्य स्नातक (बी. कॉम.) परीक्षेत महिला विद्यार्थ्यांत द्वितीय क्रमांक, श्रीमती शारदाबाई पवार पारितोषिक
शिक्षणशास्त्र विद्याशाखा
हनेगावकर सारंग सतीशराव – शिक्षणशास्त्र स्नातक (बी.एड.) परीक्षेत – ब्ल्यू बर्ड (इं) लिमिटेड सुवर्णपदक, महर्षी धोंडो केशव कर्वे पारितोषिक , कै. शिवाजीराव सोनार पारितोषिक
भुत्ते मलिकार्जुन शिवलिंग – शिक्षणशास्त्र स्नातक (बी.एड.) परीक्षेत द्वितीय क्रमांक – महर्षी धोंडो केशव कर्वे पारितोषिक
कृषिविज्ञान विद्याशाखा
पडवळ राहुल प्रतापराव – ‘कृषिविज्ञान आणि उद्यानविद्या स्नातक (बी. एस्सी. ॲग्रिकल्चर / हॉर्टिकल्चर) ‘ परीक्षेत प्रथम क्रमांक – यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक
कुंभार राजश्री विलास – ‘उद्यानविद्या स्नातक (बी.एस्सी. हॉर्टिकल्चर) ‘ परीक्षेत प्रथम क्रमांक – डॉ. पंजाबराव देशमुख पारितोषिक, दादासाहेब पोतनीस पारितोषिक
मोरे ज्ञानेश्वर मोहनराव – फळबागा उत्पादन पदविका (डिप्लोमा इन फ्रूट प्रॉडक्शन) ह्या परीक्षेत प्रथम क्रमांक – डॉ. पंजाबराव देशमुख पारितोषिक
पालवे तुषार जालिंदर – भाजीपाला उत्पादन पदविका (डिप्लोमा इन व्हेजिटेबल प्रॉडक्शन) ह्या परीक्षेत प्रथम क्रमांक – डॉ. पंजाबराव देशमुख पारितोषिक
थोरात संदीप राजकुमार – फुलशेती व प्रांगण उद्यान पदविका (डिप्लोमा इन फ्लोरिकल्चर अँड लँडस्केप गार्डनिंग) ह्या परीक्षेत प्रथम क्रमांक पद्मसुला पारितोषिक

अंबे गजलक्ष्मी सतीश – कृषि व्यवसाय व्यवस्थापन पदविका (डिप्लोमा इन अॅग्री- बिझनेस मॅनेजमेंट) ह्या परीक्षेत प्रथम क्रमांक – प्रा. का. य. सोनवणे स्मृति – पारितोषिक
जगताप भावना अंबादास – कृषि व्यवसाय व्यवस्थापन पदविका ( डिप्लोमा इन अॅग्री – बिझनेस – मॅनेजमेंट) ह्या परीक्षेत द्वितीय क्रमांक – प्रा. का. य. सोनवणे स्मृति – पारितोषिक
संगणकशास्त्र विद्याशाखा
महाडिक नेत्रा दीपक – ‘बी. सी. ए. परीक्षेत प्रथम क्रमांक – यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक

YCMOU Convocation Ceremony Gold Medalist Student List

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुक्त विद्यपीठाच्या सर्व शिक्षणक्रमांमध्ये मोठा बदल; या वर्षापासूनच लागू होणार, दीक्षांत सोहळ्यात कुलगुरुंची घोषणा

Next Post

येवल्यात वळूंच्या झुंजीचा थरार; तब्बल दीड तासानंतर झुंज सुटली, वाहनांचे नुकसान (बघा व्हिडिओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250901 WA0417
महत्त्वाच्या बातम्या

ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध, आजपासून राज्यभर उपोषणे आणि आंदोलने

सप्टेंबर 2, 2025
Screenshot 20250830 073400 Chrome
संमिश्र वार्ता

गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

सप्टेंबर 2, 2025
fire 1
क्राईम डायरी

धक्कादायक….कौटूंबिक वादातून मुलाने आईवर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिले

सप्टेंबर 2, 2025
image002EJ0W
महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे आणि स्टेट बँक यांच्यात रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी झाला हा मोठा करार….

सप्टेंबर 2, 2025
crime1
क्राईम डायरी

चर्चच्या फादरसह अन्य दोघांवर टोळक्याचा हल्ला…जत्रा हॉटेल भागातील घटना

सप्टेंबर 2, 2025
Screenshot 20250831 144755 Facebook
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा पाच दिवस…कोर्टाच्या आदेशानंतर ही आहे स्थिती

सप्टेंबर 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना काही आर्थिक समस्या त्रासदायक ठरतील, जाणून घ्या, मंगळवार, २ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 2, 2025
ed
संमिश्र वार्ता

ईडीने बाईकबॉट घोटाळ्याप्रकरणी ३९४.४२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता केली जप्त

सप्टेंबर 1, 2025
Next Post
20230223 162758 1

येवल्यात वळूंच्या झुंजीचा थरार; तब्बल दीड तासानंतर झुंज सुटली, वाहनांचे नुकसान (बघा व्हिडिओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011