इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक पालक असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश साळुंखे यांची इंडिया दर्पणचे कार्यकारी संपादक शाम उगले यांनी विशेष मुलाखत घेतली. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सुरू असलेली लुट व पालक, विद्यार्थी यांची होणारी कोंडी यावर त्यांनी परखड भाष्य केले. साळुंखे यांनी आतापर्यंत पालकांना मिळवून दिलेला न्याय, याबाबतही त्यांनी माहिती दिली.
तर बघा त्यांची इंडिया दर्पणच्या या लिंकवर विशेष मुलाखत….