भन्नाट!! नवरदेवाची वरात चक्क बाजरीच्या शेतातून (बघा व्हिडिओ)

विशेष प्रतिनिधी, पुणे
सोशल मिडियात सध्या एक व्ह्डिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या अनेक ठिकाणी कडक निर्बंध आहेत. खासकरुन विवाह समारंभांसाठी फारशी मुभा नाही. मात्र, एका ठिकाणी भन्नाट जुगाड केल्याचे पहायला मिळत आहे. या व्हिडिओत दिसते आहे की, नवरदेव आणि नवरी यांची वरात चक्क बाजरीच्या शेतातून जात आहे. सर्व जण खुपच खुष आहेत. बँड पथक वाजत गाजत नवरदेव आणि नवरीला घेऊन जात आहे.
बघा हा भन्नाट व्हिडिओ